in

पंतप्रधान मोदी साधणार आज जनतेशी ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता जनतेशी ‘मन की बात’ मध्ये बोलणार आहेत. होळी, कोरोना आणि चार राज्यांत आणि एका केंद्र शासित प्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबद्दल पंतप्रधान मोदींच्या मन की बात मध्ये बोलण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजपासून जमावबंदी

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : रेड्डी व शिवकुमारला वनसेवेतून बडतर्फ करा महिलांची मागणी