in

उलटा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या 500 पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

साताऱ्यातील प्रसिद्ध असलेला सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत.

कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली असताना देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर येत असल्याने पाटण पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 500 पर्यटकांवर कारवाई केली असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.. पर्यटकांनी पर्यटनस्थळावर गर्दी न करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी केलं आहे..

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विम्बल्डनला प्रेक्षक मास्कविना; देशात ही स्थिती केव्हा पाहायला मिळणार?

मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात