in

शिवसेनेत पोस्टरवार, ठाण्‍यात रामदास कदम यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागले

ठाणे : निकेश शार्दुल | जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप होतोय.

यानंतर ठाण्‍यात रामदास कदम यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागले आहे. काल पर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आमची सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो बाप बापच असतो.

असा मजकूर बॅनर लिहिलेला आहे. आता नव्याने कोणतं नाट्य रंगणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून नगर रोडवरील खड्डे बुजवण्यास सुरूवात

राज्यात आज 1,715 नव्या कोरोना बाधितांची नोंद; 29 रुग्णांचा मृत्यू