in

प्रियांकाने सोशल मीडिया वरून काढले जोनस आडनाव

Priyanka Chopra, left, and Nick Jonas arrive at the 62nd annual Grammy Awards at the Staples Center on Sunday, Jan. 26, 2020, in Los Angeles. (Photo by Jordan Strauss/Invision/AP)

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनस याच्याशी लग्न केलं. आणि या दोघांची जोडी ही लोकप्रिय होती. दरम्यान प्रियांकाने निक सोबत लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंट निक जोनसचे आडनाव लावले होते. परंतु आता प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट जोनस हे आडनाव वगळले आहे. यामुळे आता या दोघांच्या जोडीची चर्चा होत असल्याच दिसून आलं आहे.

प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी जयपूरमध्ये लग्न केले. त्यानंतर दोघांच्या जोडीची चर्चा जगभरात सुरूच होती, परंतु आता या जोडीची चर्चा एक वेगळ्या स्वरुपात होत आहे असा दिसून आलं. असे म्हटले जाते की निकला त्याचा आगामी कॉमेडी शो ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’च्या प्रमोशनसाठी प्रियांकाने अस केलं असावे अशी चर्चा देखील सुरू आहे. आणि दुसरीकडे, अशी चर्चा होते कि, काल तीने सोशल मीडिया अकाउंट वरून जोनस हे आडनाव काढले. त्यानंतर प्रियांकाने आज सोशल मीडियावर ‘मॅट्रिक्स ४’चा पोस्टर शेअर केलं आहे. अश्या दोन्ही चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. या पैकी कोणते एक कारण आहे, की अजून कोणते कारण आहे. असा प्रश्न देखील नेटकऱ्यांना पडला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST Workers Strike : एसटी संपावर तोडगा निघणार?, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सह्याद्री अतिथीगृहावर

भारतातील स्वच्छतेचा पहिला पुरस्कार आम्हीच घेणार; शिर्डी नगरपंचायतचा संकल्प