in

आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या निळ्या तांदळाची लागवड

पारंपरिक भातशेतीला नावीण्याची जोड देत गेल्या काही वर्षांत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यातच काळा आणि लाल तांदळामुळे भाताला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असतानाच अंबरनाथ तालुक्यात निळ्या तांदळाची लागवड केली जाते आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या तांदळाचा बाजारभाव अधिक असून देशातील आसाम राज्यात याचे उत्पादन अधिक घेतले जाते. या तांदळाच्या लागवडीच्या प्रयोगासह तालुक्यात १२ जातींच्या तांदळाचे केंद्र तयार केले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी समता परिषदेकडून आंदोलन

पालघरमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग