in

इस्रोचं PSLV-C51 अवकाशात झेपावलं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोच्या PSLV-C51/Amazonia-1 यान सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी उपग्रह अवकाशात झेपावलं. इस्रोची यावर्षीची ही पहिलीच मोहीम आहे.

पोलार सॅटेलाईट लाँन्च व्हेईकल श्रेणीतील इस्रोची ही ५३ वी मोहीम आहे. या मोहिमेतून अॅमेझॉनिया हा ब्राझीलचा उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे. सोबतच इतर १८ लहान उपग्रहांचाही यात समावेश आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील स्पेस सेंटरमधून ही मोहीम राबविण्यात येत असून इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू असून तेथून प्रक्षेपणावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. हवामानाची स्थिती पाहून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दौड तालुक्यात एकाच घरातील तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू

उद्यापासून देशभरात लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात..