in

कलाकार पुंडलिक पालवे यांचे कोरोनाने निधन

‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’ या सारख्या गाजलेल्या चित्रपटात छोट्या भूमिका करणारे हौशी कलावंत पुंडलिक रामचंद्र पालवे यांचे २५ एप्रिल रोजी, रात्री ११.३० वाजता नाशिक येथील एका रुग्णालयात निधन झाले. ते गेले १३ दिवस नाशिकमध्ये एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. प्रख्यात लेखक संजय कृष्णाजी पाटील यांच्यासोबत त्यांचा जवळचा स्नेह होता. त्यांच्या ‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी लहान लहान भूमिका केल्या होत्या. ‘बंदिशाळा’ या चित्रपटात पडद्यामागे राहूनही त्यांनी काम केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धकधक गर्ल माधुरीने घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

PBKS vs KKR: कोलकात्यासमोर 124 धावाचे आव्हान