in

राज्यात पावसाची शक्यता

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांची ट्विटरवर माहिती.

महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, शोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार तासात, वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

आज सकाळी अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस हजेरी लावली. अवकाळी पावसाने होणार कांद्याचं नुकसान झाले आहे .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0
संग्रहित छायाचित्र

नागपूर : ऑक्सिजन न मिळाल्याने कन्हान परिसरात चौघांचा मृत्यू…

बारामतीत ‘लोकशाही’च्या प्रतिनिधीवर गुन्हा… सत्य समोर आल्यानंतर राष्ट्रवादीची आगपाखड