in

थलाईवा रजनीकांत यांनी लाँच केले ‘हे’ नवीन अॅप

25 ऑक्टोबर 2021ला मेगास्टार रजनीकांत यांनी हूट Hoote नावाचं एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच केले. या प्लॅटफॉर्मची सह-संस्थापक त्यांची मुलगी सौंदऱ्या आहे. याचसोबत अॅमटेक्सचे सीईओ सनी पोकाला पण या प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत.


Hoote हे एक आवाजावर आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हूटवर तुम्ही 60 सेकंदांचे लाईव्ह व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा आधी रेकॉर्ड केलेले ऑडीया पण अपलोड करू शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समीर वानखेडेविरोधातील आरोपांसोबत पुरावे सादर करा – क्रांती रेडकर

Mumbai Local ; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस आवश्यक…