in

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाविकास आघाडी सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही ; रामदास आठवले यांचा टोला

विकास काजळे
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना देखील मोठा फटका बसला आहे. रात्री उशिरा रामदास आठवले यांनी या खड्ड्यांमुळे इगतपुरी येथे एका खाजगी हॉटेल वर मुक्काम करावा लागला.

‘खड्ड्यांचे ठेकेदार ब्लॅक लिस्टेड करायला हवेत तसेच खड्ड्यांमुळे राज्य सरकार देखील खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही’ असा टोला त्यांनी महविकास आघाडी सरकारला लगावलाय

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सततच्या नापीकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Indian Airforce Day 2021 | भारतीय हवाई दल दिवस का साजरा करतात?