in

दापोलीत चक्क रानगव्याचे दर्शन

पुण्यातमध्ये रानगवा दर्शन झाले होते आणि आता दापोली तालुक्यात वणंद गवळवाडी येथे एक फार्म हाऊस परिसरात रान गव्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रा.डॉ. प्रफुल्ल माळी मोठा रानगवा यांच्या हा रानगवा नजरेस पडला आहे. ते यावेळी कारमध्ये असल्याने सुरक्षित होते. मात्र यावेळी त्यांनी या रानगव्याचे फोटो व व्हिडीओ शूट केले आहे.दरम्यान वनविभागाने या विषयाची माहीती घेऊन रानगव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पीकविम्यासाठी परभणीत भाजपा आक्रमक

महाराष्ट्रात ४७ वेळा कोरोनाने बदलला रंग!