in

पदोन्नतीतील आरक्षण | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात बैठक सुरू झाली आहे. बैठकीला मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नितीन राऊत के सी पाडवी आदी मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित आहेत.

पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी कॉंग्रेसची भुमिका आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona update | भारतीयांना दिलासा.. कोरोना रुग्ण संख्येत घट

शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीस यांचा ताफा