in

Reserve Bank Of India| भारतीय रिझर्व बँक मुंबई इथे ‘या’ पदासाठी होणार भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank Of India) लवकरच इंजिनिअरच्या पदासाठी (Engineering Jobs) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती अधीक्षक अभियंता (Superintending Engineer Vigilance) पात्रता आणि अनुभव अधीक्षक अभियंता (Superintending Engineer Vigilance) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं पदाशी संबंधित शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

[email protected] अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘नारायण राणेंची भाषा योग्य नाही, त्यांच्यावरील कारवाई द्वेषपूर्ण नाही’

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये नोकरीची संधी!