in

रोनाल्डो 300 मिलीयनचा टप्पा गाठणारा रोनाल्डो जगातील पहिला व्यक्ती

headline

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) फुटबॉलसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मैदानावर त्याच्या नावावर अनेक विक्रम आहे. रोनाल्डोच्या मैदानातील विक्रमांबरोबरच सोशल मीडियावर देखील त्याच्या नावे एक नवा विक्रम दाखल झाला आहे. ख्रिस्टियानो रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर 300 फॉलोअर्स झाले आहे. एवढे फॉलोअर्स असणारा तो जगातील पहिला पहिला व्यक्ती ठरला आहे.

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. ख्रिस्टियानो रोनाल्डो इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतो. या माध्यमातून तो पैसे देखील कमवतो.

क्रिस्टियानो रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर अवॉर्ड जिंकले आहेत.पोर्तुगालच्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा तो खेळाडू आहे. रोनाल्डोने आपल्या शरीरावर कोणताही टॅटू गोंदवला नाही. तो वर्षातून अनेकवेळा रक्तदान करतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mahabaleshwar, Pachgani tourist | महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी शनिवारपासून खुले; रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक

भाजप आक्रमक; तरुणाच्या उपचाराचा खर्च ठेकेदाराकडून वसूल करणार