in

Maratha Reservation संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात खलबतं

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट होत आहे . गेले काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण मुद्यांवर आक्रमक भूमिका असून ते विविध राजकीय नेत्यांची भेट घेत आहे. काल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आता ते प्रकाश आंबेडकर यांची भेटीला गेलेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MEGA BLOCK | दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या ‘मेगा ब्लॉक’

मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही बाबासाहेबांची इच्छा – संभाजीराजे