in

Tech Update : Samsung Galaxy A32 लाँच , पाहा फीचर्स आणि किंमत

सॅमसंगने भारतात आपल्या A-सीरीजचा नवा स्मार्टफोन गॅलेक्सी A32लाँच केला आहे. कंपनीने हा फोन एकाच वेरिएंटमध्ये 6GB RAM आणि 128GB लाँच केला आहे. Samsung Galaxy A32 हा फोन Awesome Violet, Awesome black, Awesome Blue आणि Awesome White रंगात खरेदी करता येणार आहे.

Samsung Galaxy A32 फोनचे फीचर्स –

  • या फोन ला 6.4 इंची Infinity-U फुल HD सुपर एमोलेड डिस्प्ले
  • 90 Hz रिफ्रेश रेट
  • 6GB RAM आणि 128GB

  • या फोनमध्ये कार्ड स्लॉट देखील माइक्रोएसडी देण्यात आले आहे.
  • फोन स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतो.
  • Samsung Knox प्रोटेक्शन

  • ऑन-स्क्रिन फिंगरप्रिंट सेन्सर
  • फोनला प्रदीर्घकाळ चालणारी 5000 mAhबॅटरी देण्यात आली आहे
  • 15W एडॉप्टिव फास्ट चार्जिंग सपोर्ट या फोनची किंमत 21,999 रुपये इतकी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता 24×7 मिळणार कोरोना लस, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ग्वाही

सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव कोणी रखडवलाय? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल