in

सॅमसंग कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच

लोकशाही न्यूज नेटवर्क | सॅमसंग कंपनी आपले नवीन Galaxy Z Flip3 आणि Galaxy Z Fold3 हे दोन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

स्मार्टफोनबाबत खास :

  • Z Fold2 मध्ये 6.2 इंचाचे कव्हर स्क्रीन आणि 7.6 इंचाची मुख्य स्क्रीन आहे. The Z Flip ची नवीन आवृत्ती 6.7 इंचाच्या फोल्डेबल पॅनेलसह येणार आहे.
  • सॅमसंग Galaxy Z Flip 2 मध्ये 6.7 इंचाची अंतर्गत स्क्रीन आणि 3 इंचाची बाह्य स्क्रीन असू शकते. अंतर्गत स्क्रीन Galaxy Z Flip फोनप्रमाणे असणार आहे.
  • Z Flip ची नवीन आवृत्ती 6.7 इंचाच्या फोल्डेबल पॅनेलसह येणार असून परंतु, यात जुन्या झेड फ्लिपपेक्षा 3 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले मिळेल.
  • परंतु, यात जुन्या झेड फ्लिपपेक्षा 3 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले मिळणार आहे. Galaxy Z Fold2 मध्ये 6.2 इंचाचे कव्हर स्क्रीन असणार आहे.
  • तसेच 7.6 इंचाची मुख्य स्क्रीन असून यापूर्वी कंपनीने Galaxy Fold आणि Galaxy Z Flip स्मार्टफोन लाँच केला आहे.
  • दरम्यान, स्मार्टफोन लाँच होण्यास किमान पाच महिने लागू शकणार असल्याचे टिप्सटर Ice Universe च्या अहवालात माहिती समोर आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सेलिब्रिटिंचे टि्वट ही अभिव्यक्ती की, उत्पन्नाचे स्रोत?

Teach Update : Google लवकरच करणार ‘ही’ सर्विस बंद