in

संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांच्या हाती…

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांचा राजीनामा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या गच्छंतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Taj Mahal | ताजमहालमध्ये बॉम्बची अफवा; तरुण पोलिसांच्या ताब्यात

आता पर्यत IT चे छापे पडलेले बॉलीवूड कलाकार ; ४ थे नाव वाचून बसेल धक्का