in

‘बंद संपूर्णत: यशस्वी; देशाची लढाई महाराष्ट्र लढतोय’

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करताहेत. अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. भाजपानं शेतकऱ्यांवर हल्ले केले. यूपीत शेतकऱ्यांना चिरडून मारलं, असे आरोप करत महाराष्ट्र बंद संपूर्णपणे यशस्वी झाला आहे, असा दावा शिवेसना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्र बंदकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. विरोध करणाऱ्यांनी स्वतला प्रश्न विचारावे. बंद मोडून काढू म्हणणारे मूर्ख आहेत. तुम्ही देशाचे नागरिक आहात का, असा सवाल स्वत:ला विचारा. लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. बंदकडे शेतकरी मोठ्या अपेक्षेनं पाहतोय. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, असंही राऊत म्हणाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra bandh | मुंबईत 8 बसेसची तोडफोड

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली; ‘या’ ठिकाणी होणार मेळावा