in

पाहा खणाच्या ड्रेसमध्ये सायलीची मनमोहक अदा

‘काहे दिया परदेस’ या मराठी मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.मालिकांपासून सुरु झालेला सायलीचा प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे.


या फोटोंमध्ये सायलीने निळ्या रंगाचा खणाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.


सायली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.

काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सचा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्या सोबत तिचे नाव जोडले गेले होते.


(फोटो सौजन्य : सायली संजीव / इन्स्टाग्राम)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“म्हणून ती चांगली आई होऊ शकत नाही, असा निकष लावू नये”

अपघातग्रस्त आदिवासी महिलेसाठी पोलीस बनले ”श्रावणबाळ”!