in

अवघ्या 45 मिनिटात भारताने स्कॉटलंडवर मिळवला विजय

टी 20 विश्वचषक २०२१ आज भारतविरुद्ध स्कॉटलंड या सामन्यात नुकतीच भारताने विजयी मिळवला आहे. भारताने अवघ्या 45 मिनिटात हा सामना संपवला आहे. स्कॉटलंडने 86 धावांचं दिलेला आव्हान भारताने पूर्ण केला, असून पहिल्या गटाकडे आपली वाटचाल वळवली आहे.

भारताने स्कॉटलंडविरुद्ध 86 धावा पूर्ण करून विजयी मिळवला असून भारताकडे आता अजून एक सामना पार करायचा आहे. भारताकडे एकूण तीन सामने जिंकन महत्वाचे आहे, त्यामधले भारताने आता दोन सामने जिंकले असून आता अवघा एक सामना बाकी आहे भारत या एक सामन्या नंतर गट 1 मध्ये येईल. या पुढील सामना भारत कश्या प्रकारे खेळतो याकडे सर्वांचा लक्ष लागून आहे. भारत हा सामना जिंकून आता तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. भारताचा पुढील सामना ८ नोव्हेंबरला आहे. भारत या सामन्यात कश्या प्रकारे आपली खेळी करतो या कडे सर्वांचा लक्ष लागून आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Railway Recruitment 2021 लोको पायलट तुमचं स्वप्ना होणार पूर्ण

वसईत दोन दुचाकींचा अपघात, दोन जखमी