in

Omicron ; राज्याची चिंता वाढली, ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ

पुणे: चंद्रशेखर भागे | पिपंरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता  7 झाली आहे. महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता.

यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Priyanka Chaturvedi ; शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

नागालॅण्डमधील जवानांच्या गोळीबारात सहा मजुरांसह १४ ठार