in ,

शरद पवार लस घेण्यासाठी जे जे रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या पत्नीसह जे जे रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ते दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचून घेतली आहे. त्यानंतर आज शरद पवार हे मुंबईतील जे जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी दाखल झाले आहेत.यावेळी त्यांची पत्नी व त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित आहेत.

सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आहे. त्यामुळे शरद पवार हे सुद्धा लस घेण्यासाठी पोहचले आहेत. पवार यांची सर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 400 कोटी मंजूर

मुंबईतील Blackout घातपात ?