in

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांनी टि्वट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पवार साहेबांना काल संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासणीनंतर पवारांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी टि्वट करून दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बंद खोलीतले मुद्दे समोर येतील – संजय राऊत

Suez Canal : सुएझ कालव्यातून एव्हर ग्रीन जहाज काढण्यात अखेर यश