in

साताऱ्यात 4 तलवारीसह धारदार हत्यारे जप्त; एटीसीची मोठी कारवाई

सातारा शहरातील दिव्यनगरी ते कोंडवे रोडवर दहशतवादी विरोधी पथकाने गस्त घालत असताना सुमारे 11 तलवारी आणि कोयते जप्त केली आहेत. सातारा येथे गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा शहरात संशयास्पद फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोत्यामध्ये ठेवलेली 11 धारधार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.. यामध्ये 7 धारधार कोयते आणि 7 तलवारी असून या शस्त्रांची किंमत 18 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे..संशयिताकडे सातारा पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दमदार Huawei P50 Pro लाँच

ट्विटरवर आता करता येणार शॉपिंग