in

अज्ञात व्यक्तींनी पेटविले तीन एक्करवरील सोयाबीन

वैभव बळकुंडे, लातूर
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अगोदरच शेतकरी संकटात आले अहेत. भरीस भर म्हणून आता तीन एकरवरील सोयाबीनची काढणी करून ठेवलेले सोयाबीन अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किनीथोट येथील शेतकरी व्यंकट सिद्राम भुजबळ यांनी शेतातील तीन एक्करवरील सोयाबीनची काढणी करून सोयाबीन बनीम शेतात रचून ठेवली होती. मंगळवारी रात्री अज्ञात लोकांनी सोयाबीन पेटवून दिले आहे. यामध्ये सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तीन एक्करवरील सोयाबीनची बनीम जळाल्याने याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold and Silver rate today ; जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे दर

पुण्यात अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांसमोर हजर, इतर तिघेही अटकेत