in

भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची संधी!

भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

● पद :

 • असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग & कम्युनिकेशन) एडवायझर
 • असिस्टंट मॅनेजर- इंजिनिअर (सिव्हिल)
 • असिस्टंट मॅनेजर- इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
 • डेप्युटी मॅनेजर (Agri Spl)
 • रिलेशनशिप मॅनेजर (OMP)
 • प्रोडक्ट मॅनेजर (OMP)

● शैक्षणिक पात्रता :

 • पद क्र. १ : एमबीए (मार्केटिंग)/पिजीडीएम, ०३ वर्षे अनुभव
 • पद क्र. २ : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, ०२ वर्षे अनुभव
 • पद क्र. ३ : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, ०२ वर्षे अनुभव
 • पद क्र. ४ : एमबीए/पिजीडीएम (ग्रामीण व्यवस्थापन /कृषी व्यवसाय) किंवा पीजी डिप्लोमा (ग्रामीण व्यवस्थापन) किंवा कृषी पदव्युत्तर पदवी, ०३ वर्षे अनुभव
 • पद क्र. ५ : बीई/बी टेक, एमबीए/पिजीडीएम, ०५ वर्षे अनुभव
 • पद क्र. ६ : बीई/बी टेक, (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, एमबीए/पिजीडीएम, ५ वर्षे अनुभव

● शुल्क : सामान्य/ओबीसी/ : ₹७५० /- [एससी/एसटी : शुल्क नाही]

● वयाची मर्यादा : [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]

पद क्र. १ : ०१ एप्रिल २०२१ रोजी ३० वर्षांपर्यंत
पद क्र. २ & ३ : ०१ एप्रिल २०२१ रोजी २१ ते ३० वर्षे
पद क्र. ४ ते ६ : ०१ जुलै २०२१ रोजी २५ ते ३५ वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२१

● अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अखेर राहुल गांधींचं टि्वटर अकाऊंट ‘अनलॉक’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्राने खळबळ