in

विहिरित उड़ी घेऊन १२वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

उदय चक्रधर भंडारा : आष्टी येथील यशस्वी महेंद्र बोरकर वय 19 वर्ष ही तुमसर येथील जनता महाविद्यालयात १२वीच्या वर्गात शिकत होती. मध्यरात्री घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यावर घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका विहिरित तिने उड़ी घेऊन आत्महत्या केली.

सकाळी घरचे मंडळी उठल्यावर यशस्वी न दिसल्याने तिचा शोध सुरु झाला. अखेर उशिरा तिच्या मृतदेह विहिरित आढळला. यशस्वी ने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नसून घटनेची नोंद गोबरवाही पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भिवंडीत पाणीपुरवठा चौकीत कोब्रा नाग, कामगारांची पळापळ 

‘संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा’ – गोपीचंद पडळकर