in

मोठी बातमी : मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सर्वोच्च न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला आहे. होळीनंतर हा निकाल येण्याची शक्यता आहे. अखेरच्या दिवशी ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांनी भूमिका मांडली.

सर्वोच्च न्यायालयाने 1992मध्ये आरक्षणाला घातलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, याचा निकाल देखील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने राखून ठेवला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

India Vs England 2nd ODI : भारत – इंग्लंडमध्ये आज दुसरा वन डे सामना

पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय 1 एप्रिल नंतर, उप मुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा