in

सोयाबीनचे दर कोसळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

सोयाबीनचे दर कोसळल्याने परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आज परभणीत केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारो आंदोलन केले.

सोयाबीनचे सुरवातीचे दर दहा हजारांच्या वर गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी केंद्र-आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केल्याबाबत गिरीश महाजन यांची राज्य सरकारवर टीका

पुणे मुंबई हायवेवर कंटेनर उलटला; पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक खोळंबली