in

तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाका फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क
तामिळनाडूतील विरुधुनगरमध्ये शुक्रवारी एका फटाक्यांच्या फॅक्ट्रीला भीषण आग लागली. या दूर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक लोक जखमी झाले.
या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाकडून या दूर्घटनेत प्रभावित झालेल्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये. तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये देयण्याची घोषणा करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यातील ‘शक्ती’ आत्महत्येप्रकरण त्या ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा

सोमवारपासून महाविद्यालय सुरू; सरकारची नियमावली जारी