in

IT च्या छाप्यानंतर तापसी पन्नू व अनुराग कश्यपवर ट्रोल

तापसी पन्नू व अनुराग कश्यपवरच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचे छापे पडल्यावर सोशल मीडियावर कमेंट्सचा जोक्स, मीम्सना उधान आल्याचे दिसून आले. या दोघांशिवाय विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचे वृत्त आहे.

नेटक-यांनी तापसी व अनुराग यांना टार्गेट करत ट्विटरवर कमेंट्सचा पाऊस सुरु केला आहे. सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचाही पूर आला. सध्या चालू असणाऱ्या ट्रेन्ड वरून मिम्स बनवण्यात आले आहेत.

नेटक-यांच्या एका गटाने तापसी व अनुरागवरची कारवाई म्हणजे सूडबुद्धी असल्याचे म्हटले. मोदी सरकारविरोधात बोलणे आणि शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणे तापसी व अनुरागला भोवल्याचे काहींनी म्हटले. तर काहींनी यावरून अनुराग व तापसीची मजाही घेतली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तेव्हा मला ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला, मुख्यमंत्र्यांची भाजपाच्या ‘या’ नेत्याला कोपरखळी

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे अन् चीन दिसला की पळे, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात