in

‘देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, कंगनाच्या विधानावर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला…

बॉलिवूडमध्ये अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी चांगलाच चर्चेत येताना दिसुन आला आहे. ते म्हणजे कंगना एक चांगली निर्माता आहे, मी तीने निर्मिती करत असलेल्या ‘टिकू वेड्स शेरु’ चित्रपटात प्रमुख भूमिका करत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं कि, कंगना रणौतबद्दल तुझे मत काय आहे त्यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “मी सध्या कंगना निर्मित करत असलेल्या टिकू वेड्स शेरु या चित्रपटात काम करत आहे. ती एक प्रेम कहाणी आहे. कंगना रणौत ही एक उत्कृष्ट निर्माती आहे. ती निर्मित करत असलेल्या चित्रपटाची कथा मला आवडली. पण माझा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि तिच्या विचारांशी काहीही संबंध नाही,” असे नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आयसरमध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी २३ कोटीची देणगी

मिर्झापूर-2 मधील ललितचं निधन…मृतदेह तीन दिवस बाथरूममध्येच पडून