in

मानुषी छिल्लरने स्वीकारला तिसरा सिनेमा

मानुषी छिल्लर हिचा अक्षय कुमारबरोबरचा तिचा पहिला सिनेमा ‘पृथ्वीराज’ अजून रिलीज व्हायचा आहे. कोविड-19 च्या साथीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. असे असताच आता तीने तिचा तिसरा सिनेमा स्वीकारला आहे.

तिने विजयकृष्ण आचार्यच्या बॅनरचा आणखीन एक सिनेमा स्वीकारला आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असून, त्यामध्ये तिच्याबरोबर विकी कौशल असणार आहे. आता अशी बातमी समजते आहे की, मानुषीने तिसरा सिनेमा स्वीकारला आहे.

हा तर थेट आदित्य चोप्राच्या कंपनीचा म्हणजे यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनणारा सिनेमा असणार आहे. आदित्य चोप्राने तर मानुषी छिल्लरला शिव रावेलच्या सुपरहिरोच्या प्रोजेक्‍टमध्ये घ्यायचे ठरवले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0
baba ka dhaba

‘बाबा का ढाबा’ वाल्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Mumbai Fake Vaccination | मुंबईत बनावट लसीकरण प्रकरणी चौघांना अटक