in

Today Gold Rate| सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, पाहा आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपया मजबूत होत असल्यानं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रीमुळे शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती खाली गेल्या आहेत.

दिल्ली सराफा बाजारात दहा ग्रॅम सोन्याच्या किमतीत 205 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. एक किलो चांदीची किंमत 61 रुपयांनी वाढली. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 205 रुपयांनी कमी होऊन 47,910 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,115 रुपयांवर बंद झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Twitter ला ठोठावण्यात आला ‘इतक्या’ डॉलर्सचा दंड

मोदींकडून ओडिशा, बंगाल अन् झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत