in

48 तासांत अनेक जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा इशारा

मान्सून परतीच्या प्रवासाला लागला असून, अनेक ठिकाणी ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत आहे. मात्र, पुढील 48 तासांत अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. हवामान विभागानं पुढील 48 तासांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा दिला.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी आज यलो अॅलर्ट जारी केलाय. मराठवाडा विदर्भ आणि मध्य प्रमाण महाराष्ट्रात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दोन दिवसात राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्यानं दिवसाच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरू

किरण गोसावी विरोधात गुन्हा दाखल; दोन तरुणांच्या फसवणुकीचा आरोप