in

मुजोर कारचालकांचं करायचं काय ?वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेलं

पुण्यात गेल्या काही दिवसांतली ही दुसरी घटना

अमोल धर्माधिकारी

शुक्रवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान, मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड वर घडलेला हा प्रकार आहे. अधिकृत माहितीनुसार, वाहनचालक प्रशांत कांता यांच्यावर कार घेऊन चौकात उभे होते, हवालदार शेषराव जायभाय यांनी गाडीवर पूर्वी जमा असलेला ४०० रुपयांचा दंड त्यांना भरण्यास सांगितला.

तेव्हा कांता यांच्यावर गाडीचा हॉर्न वाजवत दंड न भरता जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घालत त्यांना ७०० ते ८०० मीटर फरफटत नेलं. पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ईडी कारवाई करणार असेल तरच यावे अन्यथा येऊ नये, खासदार उदयनराजेंचं ईडीला आव्हान

कांदा पुन्हा महागला; दिवाळीपर्यंत दर वाढतेच राहण्याचे संकेत