in ,

Monsoon 2021 | मुंबईच्या तिन्ही मार्गावरील रेल्वे संथ गतीने सुरु

मुंबईत पहाटे ४ वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लाईफ लाईनवर झालेला दिसून येतोय. मुंबईच्या सखल भागात पाणी साचल्याने पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावरील रेल्वे संत गताने सुरू आहे. पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माहिती दिलेली आहे.

पुढील ४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

छातीत झालेला कफ बाहेर काढण्यासाठी सर्वात गुणकारी हर्बल चहा; पाहा कसा करायचा हा चहा?

फाटकी जीन्स घातली तर थेट फाशी…