in

Mucormycosis | नाशकात काळ्या बुरशीमुळे झाडांची कत्तल…

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोरोनाची लाट ओसरत असतानाच राज्यभरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मात्र वाढत आहेत. सध्या देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं. पण काही ठिकाणी याबाबत जागरुकता करण्याची गरज आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागात झाडांवर बुरशीसदृश रोग आढळून आला आहे. या झाडांमुळे काळ्या बुरशीचा आजार होत असल्याची अफवा या भागात पसरली. त्यामुळे ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

७०० वर्षांची परंपरा खंडीत; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खापरा जत्रोत्सव रद्द

World Oceans Day | आज जागतिक महासागर दिन