in

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील परिस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कंट्रोल सेलमधून मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालीय.

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवर याचा परिणाम झाला आहे. याचसोबत काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुक कोंडी झाल्याचे देखील चित्र आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Watch Video: बदलापुरात सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात अडकली कार

Baba ka Dhaba | ‘बाबा का ढाबा’ पुन्हा स्टॉलवर