in

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडली

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांमची प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रमेश पोखरियाल यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

शिक्षणमंत्र्यांची प्रकृती बिघडल्यामुळे बारावी परीक्षांसदर्भात होणारी घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना बरा झाल्यानंतर होणार्या समस्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation | EWS आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही

SSR Death case | सुशांतच्या मित्रांचा NCB कडून शोध सुरू; नोकर केशव-नीरज साक्षीदार होणार