in

ग्रामपंचायत कार्यालयास ग्रामस्थांनी ठोकलं टाळं

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ग्रामसेवकाला अतिरिक्त पदभार आसल्याने ग्रामसेवक आठवड्यातून एक दिवस किंवा महिन्यातून दोन ते तीन दिवसच येत आसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांच्या कामात अडथळा येत आसल्याने विहामांडवा ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळावा, अशी मागणी प्रशासनाला ग्रामस्थांनी केली. याआधीही सतत मागोवा घेतल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात 70 टक्के जलसाठा

स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट ‘कू’ सर्वाधिक ट्रेंडिंग, युजर संख्या १ कोटींच्या पार