in

भारताच्या ‘या’ गोलंदाजाने घेतली निवृत्ती

भारतीय क्रिकेट टीमचा जलदगती गोलंदाज आर विनय कुमारने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कुमारने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विनय कुमारने टीम इंडियाच्या सर्व सहकाऱ्यांचं, टीम मॅनेजमेंटचे तसेच क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत. विनायकुमार हा मुळचा कर्नाटकचा खेळाडू असून भारताकडुन 31 एकदिवसीय सामने खेळला असून त्याने त्याला फक्त एकमेव कसोटी संघात स्थान मिळाले होते. त्याने आपल्या 31 एकदिवसीय सामन्यात 48 बळी घेतले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नीरव मोदीचा पाहुणचार ऑर्थर रोड जेलमध्ये!

‘या’ ५ राज्यात वाजणार निवडणुकांचे बिगुल