in

आज पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन

आज पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन आहे. पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पा निरोप देणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे. घरगुती गणेश विसर्जनाला ५ जणांना उपस्थितीत राहण्याची मुभा असून विसर्जन करणाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Heavy Rain Kolhapur | नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर

परराष्ट्र मंत्र्यांचं UN मध्ये वक्तव्य; म्हणाले…