in

अखेर वर्ध्यात 18 हजार 360 लसीचे डोस पोहचले…

वर्धा जिल्ह्यात 87 लसीकरणकेंद्रावरील लस संपल्यामुळे सर्व लसीकरणकेंद्र बंद करण्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी माहिती देण्यात आली होती रात्री उशिरा पुणे येथून 18 हजार 360 लसीचे डोस जिल्ह्यात पोहचली असून उद्यापासून पुन्हा लस केंद्र सुरळीत सुरू होणार आहे. यामध्ये कोव्हीशिल्ड 15 हजार तर कोव्हक्सीन 3360 लस प्राप्त झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी लस तुटवडा भासत होता तर काही ठिकाणी लस संपली असल्याची माहिती समोर येत होती .मंगळावर पासून सर्व केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे त्यात शहरी भागात वितरित केल्यानंतर ग्रामीण भागातील लस केंद्रावर वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपला धक्का, गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDAमधून बाहेर

निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात ममतांचं धरणे आंदोलन