in

मुंबईसह कोकणात पुढचे 5 दिवस महत्त्वाचे

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तर मुंबई ठाणे पालघर रायगड व कोकणात पुढचे ५ दिवस अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे.
मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी ट्विट करुन या संदर्भातली माहिती दिली आहे.

रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश देऊन नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याची तयारी केली आहे खबरदारी म्हणून एन डी आर एफ च्या दोन तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून या दोन्ही तुकड्या रायगड मध्ये दाखल झाल्या आहेत पेण आणि महाड अशा दोन ठिकाणी एन डी आर एफ तैनात करण्यात आले आहे .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जेजुरीच्या खंडोबाला चांदीचा रत्नजडित हार अपर्ण

राज्यातील पोलिसांसाठी 2 लाख हक्काची घरं उभारणार