in

हे लूजर, मी मुस्लिम आहे आणि…गौहर खान का भडकली?

बिग बॉसनंतर गौहर खान आणि कुशाल टंडन यांच अफेर खूप गाजल होत. तसेच त्यांनच्या ब्रेकपच करण धर्म होता. गौहरनं कुशाल धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला. एका युजरने असाच आरोप करत गौहरला ट्रोल केलं. मग काय तिनं त्याला चांगलंच सुनावलं.

कुशाल व गौहरच्या ब्रेकअपचं खरं कारण धर्म आहे. गौहरनं कुशालवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला. कुशलने ते अमान्य केलं आणि म्हणून दोघांचं ब्रेकअप झालं, असा आरोप करत काही लोकांनी गौहरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एका युजरने असाच आरोप करत गौहरला ट्रोल केलं. मग काय तिनं त्याला चांगलंच सुनावलं.

हे लूजर, मी मुस्लिम आहे आणि कोणीही आम्हाला आमच्या अधिकारांपासून वंचित ठेवू शकत नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे लोकशाही आहे. तुला वाटते तशी हुकूमशाही इथे चालत नाही. त्यामुळे तू तुझ्या अमेरिकन स्टेट्समध्ये राहा आणि आमच्या देशात द्वेष पसरवणं बंद कर,’अशा शब्दांत गौहरने एका ट्रोलरचा क्लास घेतला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष निवडीकरिता भाजपाकडून मनीष दळवी

वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात