in ,

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढणे होणार महाग

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अनेक महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल केले आहेत, ते १ जुलैपासून लागू होतील. त्यानंतर एटीएममधून पैसे काढणे महाग होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएम आणि बँक सेवेच्या नियमात काही बदल केले आहेत.

एसबीआय ग्राहकांना बँकेतून चार वेळापेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. बँक एटीएमसह चार वेळा पैसे काढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये अधिक जीएसटी फी भरावी लागेल. सर्व नवीन सेवा शुल्क एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारकांना १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाचे खास फोटो

अमूलचे दूध दोन रुपयांनी महागले