in

लस न घेता महिलेला मिळालं लसीचं प्रमाणपत्र

कोरोनाची लस घेतली नसताना सुद्धा चक्क एका महिलेला लसीचा दुसरा डोस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळाल्याच धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रूग्णालयात घडल्याने एकच खळबळ  उडाली आहे. यामुळे आरोग्य विभागाचा गलथानपणा समोर आला आहे.

उर्मिला ठाकूर लसीचा दुसरा डोस न घेता प्रमाणपत्र  मिळालेल्या महिलेचे नाव आहे. सॅाफ्टवेअरच्या त्रृटिमुळे हा प्रकार घडत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगून सारवासारवीची भूमिका घेतल्या जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी केंद्राची मोठी घोषणा

Petrol-BPL Gas | रोहित पवारांचा केंद्र सरकारला सोशल संदेश