in

Tokyo Olympic; कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे.त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिक आधीच भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्याच्यावर बंदी घातलेला पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप आहे. अँटी डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सुमित मलिकवर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने निलंबित केले आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (डब्ल्यूएफआय) याची पुष्टी केली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने सांगितले की, सुमितची आणखी एक चाचणी १० जून रोजी होईल. दरम्यान, त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. चौकशीनंतर सुनावणी केल्या जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mucormycosis; राज्य सरकारकडून म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित!

व्वा सूनबाई… सासऱ्यांना पाठीवर घेऊन गाठलं रुग्णालय!